Jump to content

निसपाल सिंग

निसपाल सिंग हा टॉलीवूडमधील भारतीय निर्माता आहे. तो त्याच्या सुरिंदर फिल्म्स बॅनरखाली चित्रपट आणि मालिका तयार करतो. त्याने टॉलिवूड अभिनेत्री कोएल मल्लिकसोबत लग्न केले आहे.[]

फिल्मोग्राफी

चित्रपट

  • २००१ जमईबाबू
  • २००२ देवा
  • २००६  हिरो
  • २००७  टायगर
  • २००८ मोन माने ना
  • २००९ प्रेमी नंबर १
  • २०१० बोलो ना तुमी अमर
  • जोश

वेब सिरीज

  • २०२० लालबाजार

बाह्य दुवे

निसपाल सिंग आयएमडीबी येथे

संदर्भ

  1. ^ "Happily ever after: Koel-Nispal post-marriage - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-11-09 रोजी पाहिले.