Jump to content

निशाण मधुष्का

निशाण मधुष्का
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कोट्टासिंगहक्करागे निशाण मदुष्का फर्नांडो
जन्म १० सप्टेंबर, १९९९ (1999-09-10) (वय: २४)
मोरातुवा, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिकायष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १६३) १७ मार्च २०२३ वि न्यू झीलंड
शेवटची कसोटी २४ जुलै २०२३ वि पाकिस्तान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८/१९ कोल्ट्स क्रिकेट क्लब
२०१८/१९ पोलीस स्पोर्ट्स क्लब
२०२०-आतापर्यंत रागामा क्रिकेट क्लब
२०२२ कोलंबो स्टार्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाकसोटीप्रथम श्रेणीलिस्ट अटी-२०
सामने५४५१३८
धावा४४४४,३९३१,६६१८४२
फलंदाजीची सरासरी४९.३३६६.६०३६.९१२६.३१
शतके/अर्धशतके१/११३/१९३/९०/५
सर्वोच्च धावसंख्या२०५३००*१६५८०
झेल/यष्टीचीत६/०८३/५४६/१४१६/९
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ फेब्रुवारी २०२४

कोट्टासिंगहक्करागे निशाण मदुष्का फर्नांडो (जन्म १० सप्टेंबर १९९९) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या राष्ट्रीय कसोटी संघासाठी सलामीवीर म्हणून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Nishan Madushka". ESPN Cricinfo. 2 May 2018 रोजी पाहिले.