Jump to content

निशांत (चित्रपट)

निशांत
डी.व्ही.डी. मुखपृष्ठ
दिग्दर्शनश्याम बेनेगल
पटकथासत्यदेव दुबे (संवाद)
विजय तेंडुलकर (पटकथा)
प्रमुख कलाकारशबाना आझमी
नसीरुद्दीन शाह
गिरीश कर्नाड
स्मिता पाटील
अमरीश पूरी
संकलन भानुदास दिवेकर
संगीत वनराज भाटिया
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ६ सप्टेंबर १९७५
वितरक ब्लेझ एंटरटेनमेंट
अवधी १४३ मिनिटे



निशांत हा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला व विजय तेंडुलकर यांनी लिहिलेला इ.स. १९७५ मधील एक बॉलिवुडमधील सामाजिक चित्रपट आहे.