Jump to content

निवेदिता सराफ

निवेदिता सराफ
निवेदिता जोशी सराफ
जन्मनिवेदिता जोशी
६ जून, १९६५ (1965-06-06) (वय: ५९)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७७ ते आजतागायत
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमअग्गंबाई सासूबाई
पुरस्कार

महाराष्ट्र शासन पुरस्कार

(तुझी माझी जमली जोडी)
पती
अशोक सराफ (ल. १९९०)
अपत्ये

निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत.

नाटके

  • अखेरचा सवाल
  • कॉटेज नं. ५४
  • टिळक आणि आगरकर
  • तुझ्या-माझ्यात
  • प्रेमाच्या गावा जावे
  • वाडा चिरेबंदी
  • मग्न तळ्याकाठी
  • वाहतो ही दुर्वांची जुडी
  • श्रीमंत
  • मी, स्वरा आणि ते दोघं

चित्रपट

मालिका

बाह्य दुवे