Jump to content

निवारी जिल्हा

निवारी जिल्हा (याला हिंदीत निवाडी असेपण म्हणतात)हा भारतातील मध्यप्रदेश राज्याचा एक नवनिर्मित जिल्हा आहे. हा जिल्हा मध्यप्रदेशातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या टिकमगड या जिल्ह्यास विभागून बनविण्यात आला आहे.मध्यप्रदेशमधील निवारी,पृथ्वीपूर व ओरच्छा हे तीन तालुके या जिल्ह्यात राहतील. या जिल्ह्याचे निर्मितीने मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या ही ५२ इतकी झाली आहे.हा जिल्हा १ऑक्टोबर २०१८पासून अस्तित्वात आला.[][][]

संदर्भ

  1. ^ https://www.bhopalsamachar.com/2018/09/52-mp-52nd-district-niwari.html भोपाल समाचारचे संकेतस्थळ
  2. ^ https://www.ndtv.com/india-news/niwari-madhya-pradesh-gets-new-district-carved-out-1924978 एनडीटीव्ही
  3. ^ https://www.thehindu.com/news/national/other-states/niwari-is-52nd-district-of-mp/article25088344.ece द हिंदू वृत्तपत्राचे संकेतस्थळ