Jump to content

निळापोपट

निळापोपट
निळापोपट

निळापोपट (इंग्लिश:Bluewinged Parakeet) हा एक पक्षी आहे.

ओळख

मध्यम आकाराच्या मैनेएवढा. राखी डोके, पाठ आणि छाती असलेली निळसर हिरवट पोपट.डोक्याचा मागील भागावर निळ्या. हिरव्या आणि कळ्या रंगांचा कंठ.शेपटीच्या टोकाची पिसे पिवळी.

वितरण

ठाणे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे केरळचा प. घाट, त्यास सलग्न असलेल्या कर्नाटक आणि तमिळनाडू डोंगराच्या रांगा. जानेवारी ते मार्चमध्ये वीण.

निवासस्थाने

सदाहरितपर्णी आणि पानगळीची जंगले.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली