निलाक्षी डि सिल्व्हा
निशांका निलाक्षी दमयंती डि सिल्व्हा (२७ सप्टेंबर, इ.स. १९८९:पानादुरा, श्रीलंका - ) ही श्रीलंकाकडून सात एकदिवसीय आणि १० टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]
ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ३ नोव्हेंबर, २०१५ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)