Jump to content

निलंगा तालुका

  ?निलंगा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलनिलंगा
पंचायत समितीनिलंगा


निलंगा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे, जेथून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निवडुन आले।

2014 साली निलंगा मतदारसंघातून भाजपाचे मा. संभाजीराव पाटील निलंगेकर निवडून आले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत.

भौगोलिक स्थान

तालुक्यातील गावे

आंबेवाडी आंबुळगा बुद्रुक आंबेवाडी मासळगा आंबुळगा आंबुळगा बुद्रुक

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

निळकंठेश्वर मंदिर

या गावाच्या पूर्वेला निळकंठेश्वराचे मंदिर आहे. याचे बांधकाम दगडी असून कोरीव मुर्तीकामकतुन साकारलेल्या मुर्ती इथे आहेत. 'हरिहरेश्वर मंदिर' या नावाने ओळखले जाणारे निलंगा येथील निळकंठेश्वराचे मंदिर केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मंदिर आहे. त्याची माहिती भविष्योत्तर पुराणातील 'निलंगेश्वर माहात्म्य' यामध्ये मिळते.[]

संदर्भ

  1. ^ विजया कुंटे, मोरेश्वर कुंटे. 'देवदर्शन :जिल्हा लातूर'.
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate



लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका