निरेन दे
Indian lawyer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९०८ कोलकाता | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
निरेन डे हे भारतीय वकील होते आणि ते नोव्हेंबर १९६८ ते मार्च १९७७ पर्यंत भारताचे ऍटर्नी जनरल होते. ह्याच काळात भारतीय आणीबाणीचा समावेश होता. [१] ते यापूर्वी भारताचे सॉलिसिटर जनरल होते. [२] [३] [४]
१९७४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. [५][६]
संदर्भ
- ^ Attorney General of India Archived 2012-06-25 at the Wayback Machine.
- ^ "Solicitor General of India". 2012-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-22 रोजी पाहिले.
- ^ "When the Supreme Court struck down the Habeas Corpus". 2018-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-22 रोजी पाहिले.
- ^ What Indira Gandhi's Emergency proved for India
- ^ "Former Chairmen". Bar council of India. 17 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "The KB Case". Open The Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-04-28. 2023-04-28 रोजी पाहिले.