Jump to content

निरामय संस्था

स्थापना

रक्षाबंधन २८ ऑगस्ट २००७

ध्येय्य

बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे

किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबवणे

प्रकल्प

१. लसीकरण प्रकल्प

२. किशोरी शक्ती प्रकल्प

३. कुपोषण निर्मुलन प्रकल्प

४. आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम

५. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण

बाह्य दुवे