निरंजना नागराजन
निरंजना नागराजन (९ ऑक्टोबर, १९८८:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २ कसोटी, २२ एकदिवसीय आणि १४ टी२० सामने खेळलेली खेळाडू क्रिकेट खेळाडू आहे. [१] [२] ही उजव्या हाताने फलंदाजी मध्यम-जलद गोलंदाजी करीत असे. [३]
संदर्भ
- ^ "N Nagarajan". Cricinfo. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "N Nagarajan". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Niranjana Nagarajan continues the hard grind in quest for India comeback". ESPN Cricinfo. 19 May 2021 रोजी पाहिले.