निरंजन उजगरे
निरंजन उजगरे |
---|
निरंजन उजगरे (ऑक्टोबर ६, इ.स. १९४९ - डिसेंबर १२, इ.स. २००४) हे मराठी कवी, लेखक व अनुवादक होते.
जीवन
उजगरे व्यवसायाने यामिक अभियंता होते. त्यांना इंग्लिश, रशियन, तेलुगू, सिंधी, हिंदी, मराठी इत्यादी भाषा अवगत होत्या.[१]
प्रकाशित साहित्य
- काव्यपर्व
- जायंटव्हील
- परिच्छेद
- महाराष्ट्राबाहेरील मराठी
- फाळणीच्या कविता
- हिरोशीमाच्या कविता
- नवे घर (इ.स. १९७७)
- दिनार
- परिच्छेद
- प्रहर (इ.स. १९९१)
- दिपवा (इ.स. १९९५)
- तत्कालीन
- कवितांच्या गावा जावे[२] (३१ जुलै, इ.स. २००१)
पुरस्कार
- सोव्हिएट लॅंडचा नेहरू पुरस्कार
- कविवर्य ना.वा. टिळक पुरस्कार
गौरव
- इ.स. १९९६: मालवण येथील १६व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
- इ.स. १९९९: डोंबिवली येथील ३२व्या काव्य रसिक मंडळाचे अध्यक्ष
संदर्भ
- ^ "अल्प-परिचय[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
- ^ कवितांच्या गावा जावे हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
मराठी कवी | |||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अ | |||||||||||||||||||||||
आ | • बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे | ||||||||||||||||||||||
उ | |||||||||||||||||||||||
ए | • एकनाथ | ||||||||||||||||||||||
क | • अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर | ||||||||||||||||||||||
ख | |||||||||||||||||||||||
ग | • कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले | ||||||||||||||||||||||
घ | • वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे | ||||||||||||||||||||||
च | |||||||||||||||||||||||
ज | |||||||||||||||||||||||
ड | |||||||||||||||||||||||
ढ | |||||||||||||||||||||||
त | • भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी | ||||||||||||||||||||||
|