Jump to content

निरंजन

निरंजन बी

निरंजन हे एक फळ असून रक्ती मूळव्याधीवर याचा उपयोग होतो.

{{रात्री १फळ एक कप पाण्यात भिजत घालावे.सकाळी ते पाण्यात हाताने कुस्करून ते पाणी उपाशीपोटी प्यावे. याचा उपयोग मूळव्याध,अल्सर ,स्त्रियांच्या मासिक पाळीच्या अतिरक्तस्रावात होतो.}}