Jump to content

नियाझ अहमद

नियाझ अहमद सिद्दिकी (११ नोव्हेंबर, १९४५:काशी, उत्तर प्रदेश, भारत - १२ एप्रिल, २०००:कराची, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६७ ते १९६९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.