Jump to content

निम्रत कौर

निम्रत कौर
जन्म १३ मार्च, १९८२ (1982-03-13) (वय: ४२)
पिलानी, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००२ - चालू
भाषाहिंदी

निम्रत कौर ( १३ मार्च १९८२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००२ पासून दूरचित्रवाणी व मोठ्या पडद्यावर कार्यरत असलेल्या निम्रतला २०१३ सालच्या द लंचबॉक्स ह्या चित्रपटासाठी चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने २०१६ सालच्या एअरलिफ्ट चित्रपटात देखील भूमिका केली.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील निम्रत कौर चे पान (इंग्लिश मजकूर)