Jump to content

नित्या मेनन

नित्या मेनन
Menen in 20119
जन्म

८ एप्रिल, १९८९ (1989-04-08) (वय: ३५)

[]
बंगळुरू, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, पार्श्वगायन

नित्य मेनन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने कन्नड, मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. तिने तेलुगू चित्रपट गुंडे जरी गलन्थियंड आणि मल्ली मल्ली इधी राणी रोजू साठी दोन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.[][][]

पूर्वायुष्य

नित्य मेनन यांचा जन्म बेंगळुरू, कर्नाटक येथे झाला आणि त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. तिने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की तिला अभिनेत्री नाही तर पत्रकार व्हायचे आहे, पण नंतर नित्याची अशी भावना झाली की पत्रकारिता आता "पूर्वीसारखी राहिली नाही". तिने नंतर चित्रपट निर्माती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नित्याने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सिनेमॅटोग्राफी कोर्समध्ये प्रवेश घेतला. तिथे तिची भेट नंदिनी रेड्डी सोबत झाली. नंदिनी रेड्डी यांनी नित्याला चित्रपटात काम करण्यास उद्युक्त केले. नंदिनी रेड्डी नंतर दिग्दर्शक बनली आणि तिच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये मुख्य स्त्री भूमिकेसाठी नित्याला करारबद्ध केले.[][][]

अभिनय कारकीर्द

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोंद
२००६ सेवेन ओ' क्लॉक अनु कन्नड
२००८ आकाश गोपुरम हिल्डा वर्घेसे मल्याळम
२००९ जोशमीरा कन्नड
२००९ वेलातूव्लजिया मल्याळम
२००९ केरला कैफ़ेनित्या मल्याळम
२००९ एंजेल जॉनसोफ़िया मल्याळम
२०१० अपूर्वरागमनैंसी मल्याळम
२०१० अनवरअसना मल्याळम
२०११ ऐडोण्डला ऐडुगौरी कन्नड
२०११ ऐला मोडलैंडीनित्या तेलुगू
२०११ उरूमीचिराक्कल बाला मल्याळम
२०११ 180विद्या तेलुगू
२०११ नूत्रीएंबधूतामिळ
२०११ वायलिनएंजेल मल्याळम
२०११ वेप्पमरेवती तमिळ
२०११ मकरमंजूमॉडल मल्याळम
२०१२ इश्कप्रिया तेलुगू हिंदी भाषेत भाईगिरी नावाने पुनर्ध्वनीत
२०१२ थलसमयम ओरु पेनकुट्टीमंजुला अय्यपन मल्याळम
२०१२ कर्मयोगीमूनुमानी मल्याळम
२०१३ उस्ताद होटलशाहाना मल्याळम
२०१३ डॉक्टर ईंनोसंट आनुअण्णा मल्याळम
२०१२ बॅचलर पार्टीनीतू मल्याळम
२०१२ पॉपिन्सअमू मल्याळम
२०१३ ओक्कादिनेशैलजा तेलुगू
२०१३ जबरदस्तसरस्वती तेलुगू
२०१३ मैना मैना कन्नड
२०१३ गुंडे जारी गल्नतैय्इंडेश्रावणी तेलुगू
२०१४ मालिनी 22 पालयमकोट्टइमालिनी तामिळ तेलुगू भाषेत 'घटना' नावाने पुनर्ध्वनीत झालाय परंतु 'मालिनी 22' या नावाने ओळखला जातो
२०१४ बैंगलोर डेजनताशा फ्रांसिस मल्याळम
२०१५ मल्ली मल्ली ईदी रानी रोजू नाज़िरा तेलुगू
२०१५ जेके एनम नानबनिन वाझकाईनितिया तमिळ
२०१५ 100 डेज ऑफ लव्हशीला मल्याळम
२०१५ सन ऑफ सत्यमुर्तीवल्ली तेलुगू
२०१५ कंचना - २गंगा तमिळ
२०१५ ओ काधल कनमणीतारा कलिंगरायर तमिळ तेलुगू भाषेत ओके बंगारम नावाने पुनर्ध्वनीत
२०१५ रुद्रमादेवीमुक्तांबा तेलुगू
२०१६ 24प्रिया तमिळ तेलुगू भाषेत याच नावाने पुनर्ध्वनीत
२०१६ राजाधि राजानित्या तेलुगू
२०१६ ओक्का अम्मायी थप्पामँगो तेलुगू
२०१६ मुदींजा इवना पुडीशुभा तमिळ []
कोटीगोब्बा - २कन्नड
२०१६ जनता गॅरेजअनु तेलुगू
२०१६ इरु मुगनआयुषी तमिळ
अप्रदर्शित अप्पविन मिसाईसुनंदा तमिळ [][१०]
२०१९ मिशन मंगल वर्षा पिल्लई हिंदी

संदर्भ

  1. ^ "Air India suspends two pilots for operating flight with actress in the cockpit". m.indiatoday.in. 10 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 March 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Nithya Menen Latest Photos". TFPC. 17 April 2015. 17 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 April 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "'I'm not inclined towards commercial cinema'". Rediff. 20 January 2011. 27 April 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 April 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Narasimham, M. L. (22 July 2010). "Arts / Cinema : Charm of romantic comedies". The Hindu. Chennai, India. 16 January 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 April 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "'I love to do intelligent films like Kerala Cafe'". Rediff.com. 3 March 2010. 16 April 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Nithya plays a journalist in next". The Times of India. 3 April 2011. 3 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 April 2011 रोजी पाहिले.
  7. ^ Manigandan K. R. (3 April 2011). "Nithya plays a journalist in next". The Times of India. TNN. 3 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 August 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Nitya Menon in bilingual film". 4 मार्च 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 September 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "Nitya Menen exclusive interview". The Times of India. 10 June 2013. 17 August 2013 रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "I cannot do a film like Thuppakki, Rohini, Appavin Meesai". Behindwoods. 30 July 2013. 17 August 2013 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे