Jump to content

नितीश चव्हाण

नितीश चव्हाण
जन्म ७ जुलै, १९९० (1990-07-07) (वय: ३४)
सातारा, महाराष्ट्र
निवासस्थानमुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामेलागिरं झालं जी

नितीश चव्हाण (०७ जुलै १९९० सातारा, महाराष्ट्र) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने लागिरं झालं जी या मालिकेत प्रमुख भूमिका केली होती.

अल्बम साँग

  1. खुळाच झालो गं
  2. चाहूल
  3. बरसू दे
  4. वेड्या मनाला
  5. लाजताना
  6. पावसात पाहता तुला
  7. बंगला
  8. तुला पाहून

संदर्भ