नितीन पंडित
नितीन पंडित | ||
---|---|---|
जन्म | १५ एप्रिल, १९७५ नागपूर, महाराष्ट्र | |
राष्ट्रीयत्व | भारत | |
कार्यकाल | २०१४- |
नितीन पंडित (जन्म १५ एप्रिल १९७५) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत.[१] त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.[२]
त्याशिवाय त्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, कसोटी आणि टी२० सामन्यांमध्ये सुद्धा पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
संदर्भयादी
- ^ "नितीन पंडित". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "रणजी चषक, गट अ: बडोदा वि गुजरात, जयपूर, ६-९ ऑक्टोबर, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
- नितीन पंडित क्रिकइन्फो वर