Jump to content

नितीन तळे

नितीन भिकनराव तळे तथा नितीन बापू देशमुख हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Balapur Vidhan Sabha constituency result 2019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency".