नितीन (अभिनेता)
नितीन रेड्डी | |
---|---|
जन्म | ३० मार्च, १९८३ [१]हैदराबाद, तेलंगणा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | २००२ ते आजपर्यंत |
भाषा | तेलुगू |
पत्नी | शालिनी (ल. २०२०) |
धर्म | हिंदू |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
नितिन हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून मुख्यतः तेलुगू सिनेमा मध्ये काम करतात.[२][३]
नितीन यांनी इ.स. २००२ मध्ये तेलुगू चित्रपट जयम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. तसेच आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवून पुरुष वर्गातील फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण पटकावले.[३]
संदर्भ
- ^ "Rang De posters unveiled on Nithiin's birthday, also feature Keerthy Suresh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-03-30. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ H Hooli, Shekhar (16 June 2015). "Puri Jagannath's New Film Controversy: Charmme Kaur Apologises to Nithiin, Sudhakar Reddy". International Business Times. 7 जुलै 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "Exclusive biography of @actor_nithiin and on his life". 16 November 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.