निकोस अनास्तासियादेस
निकोस अनास्तासियादेस | |
सायप्रसचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०१३ – २८ फेब्रुवारी २०२३ | |
मागील | देमेत्रिस क्रिस्तोफियास |
---|---|
जन्म | २७ सप्टेंबर, १९४६ पेरा पेदी, सायप्रस |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक रॅली |
निकोस अनास्तासियादेस (ग्रीक: Νίκος Αναστασιάδης; २७ सप्टेंबर १९४६) हा दक्षिण युरोपमधील सायप्रस देशाचा नवनिर्वाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २०१३ साली घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अनास्तासियादेस ५७ टक्के मते मिळवून विजयी झाला.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-04-16 at the Wayback Machine.