Jump to content

निकोलास कीफर

निकोलास कीफर
देश जर्मनी
जन्मजुलै ५, इ.स. १९७७
हॉल्झमिंडेन, लोअर सॅक्सनी, जर्मनी
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 366–274
दुहेरी
प्रदर्शन 92–123
शेवटचा बदल: डिसेंबर १९, इ.स. २०१२.


निकोलास कीफर (जुलै ५, इ.स. १९७७:हॉल्झमिंडेन, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ) हा जर्मनीचा टेनिस खेळाडू आहे.