Jump to content

निकोला पेन

निकोला पेन (१० सप्टेंबर, १९६९:टोरँटो, कॅनडा - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९८ दरम्यान ३७ आणि नंतर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २००० ते २००३ दरम्यान २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.