Jump to content

निकोलस न्कूलो

निकोलस अलेक्सिस जुलियो न्कूलो न्डूबेना (मार्च २७, इ.स. १९९० - ) हा कामेरूनचा फुटबॉल खेळाडू आहे.

न्कूलो सध्या ऑलिंपिक दे मार्सेल या क्लबकडून खेळतो.