निकोलस इफील (२४ नोव्हेंबर, १९६८:बार्बाडोस - हयात) हा कॅनडाकडून २००३ ते २००६ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.