Jump to content

निकोल मार्टिनेझ

निकोल मार्टिनेझ (जन्म २० जुलै १९९० एंगलवुड, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे जी बिटवीन द माइल्स, टुटोक आणि मालिका २फुर१ आणि स्वीट सरप्राईज सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.[][]

फिल्मोग्राफी

अभिनेता

  • बिटवीन द माइल्स २०१५
  • २फुर१ २०१३
  • पीप्स इन कार्स २०१०
  • टुटोक २००८
  • स्वीट सरप्राईझ २००८

निर्माता

  • द पाल्मर शुप्रेमकय २०१४
  • हेरलूम २०११

कारकीर्द

निकोलने २००८ साली 'स्वीट सरप्राईज' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ मध्ये तिने दूरचित्रवाणी मालिका २फुर१  मध्ये साराची भूमिका साकारली होती.[] २०१४ मध्ये तिने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली , तिचा पहिला चित्रपट होता द पाल्मर शुप्रेमकय .ती सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या ब्रॅडीफायच्या संस्थापक आहेत .[][]

बाह्य दुवे

निकोल मार्टिनेझ आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "At Brandifi, We Design Stories That Are All-Time Ambassadors of a Brand, Says Founder Nicole Martinez". ca.movies.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
  2. ^ Friday, NH Bureau; PM, 03 September 2021 06:07:20 (2021-09-03). ""There has to be a stark balance between personal and professional life!",says Nicole Martinez, CEO of Brandifi". www.newsheads.in (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
  3. ^ "INTERVIEW: Marvel's Avengers Developers On Future Imperfect, Maestro and The Appeal of Hawkeye". CBR (इंग्रजी भाषेत). 2021-03-17. 2021-11-28 रोजी पाहिले.
  4. ^ Hailu, Katie Song,Selome; Song, Katie; Hailu, Selome (2021-10-29). "Rachel Dratch, Ana Gasteyer, Kal Penn's Holiday Films to Premiere in December on Comedy Central (TV News Roundup)". Variety (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
  5. ^ Hailu, Katie Song,Selome; Song, Katie; Hailu, Selome (2021-10-29). "Rachel Dratch, Ana Gasteyer, Kal Penn's Holiday Films to Premiere in December on Comedy Central (TV News Roundup)". Variety (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.