Jump to content

निकोबार द्वीपसमूह

निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.

या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो -

अंदमान निकोबारवरील पुस्तके

  • अंदमान एक नंदनवन (अरुण पांढरीपांडे)
  • अंदमान निकोबारच्या लोककथा (केशर मेश्राम)
  • अंदमानातील अंगार (शशिकांत श्रीखंडे)
  • चला आसामपासून अंदमानपर्यंत (पुष्पा जोशी)
  • निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर)