Jump to content

निकोबार जिल्हा

उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
निकोबार जिल्हा चे स्थान
निकोबार जिल्हा चे स्थान
देशभारत ध्वज भारत
केंद्रशासित प्रदेशअंदमान आणि निकोबार
मुख्यालयमलक्का , कार निकोबार
क्षेत्रफळ
 - एकूण १,६४८ चौरस किमी (६३६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३६,८४२ (२०११)
संकेतस्थळ


निकोबार जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मलक्का , कार निकोबार शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १६४८किमी आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://www.statoids.com/yin.html