निकेल माइन्स (पेनसिल्व्हेनिया)
निकेल माइन्स हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकेस्टर काउंटीमध्ये असलेले छोटे गाव वजा वस्ती आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५ होती. या व्यक्ती १६ घरट्यांतून राहत होत्या. यातील बहुसंख्य लोक आमिश आहेत.