Jump to content

निंको

सम्राट निंको (जपानी:仁孝天皇) (मार्च १६, इ.स. १८०० - फेब्रुवारी २१, इ.स. १८४६) हा जपानचा १२०वा सम्राट होता.

हा १८१७ ते १८४६पर्यंत सत्तेवर होता.