Jump to content

नाशिकमधील पर्यटनस्थळे

नाशिकमधील पर्यटनस्थळे

१. सीता गुहा  -
       नाशिक  मध्यवर्ती स्थानापासून  १ किमी अंतरावर 
       पंचवटीपासून जवळ, रावणाने सीतेचे अपहरण केलेले ठिकाण. एक चिमुळती पायवाट आपल्याला सीता गुहेत पोहचवते. 

२. पंचवटी-

       नाशिक  मध्यवर्ती स्थानापासून  ३ किमी अंतरावर 
       हे एक धार्मिक स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक या स्थानाला भेट देतात.