Jump to content

नाशिक लोकसभा मतदारसंघ

नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. 21 नाशिक लोकसभा मतदार संघ (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019)

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ गोविंद हरी देशपांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२ भाऊराव कृष्णराव गायकवाड अनुसूचित जाती महासंघ
तिसरी लोकसभा१९६२-६७ यशवंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० व्ही.जी. हांडे शेतकरी कामगार पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ डॉ. प्रताप वाघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९ मुरलीधर माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ दौलतराव आहेरभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ डॉ. वसंत निवृत्तीराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ राजाराम गोडसे शिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ माधवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ उत्तमराव ढिकलेशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ [[देवीदास आनंदराव पिंगळे|]] राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ समीर भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ हेमंत गोडसेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ हेमंत गोडसेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीदेवीदास पिंगळे ३०७,६१३ ४६.८५
शिवसेनादशरथ धर्माजी पाटील २९२,५५५ ४४.५६
भाकपराध्येश्याम गुंजाळ १७,८३१ २.७२
बसपागजीराम पवार १५,४५७ २.३५
स्वतंत्र (नेता) विमळताई अव्हाड ७,९१७ १.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्मद अन्सारी ५,२४५ ०.८
स्वतंत्र (नेता) लता बर्डे ३,९५२ ०.६
शिवराज्य पक्षसोमनाथ नवले ३,६१३ ०.५५
स्वतंत्र (नेता) गणपत भास्कर २,३४२ ०.३
बहुमत१५,०५८ २.२९
मतदान६,५६,५२५ ४३.१२ −१४.७६
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुन बदलाव


२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसमीर भुजबळ२,३८,७०६ ३६.३४
मनसेहेमंत तुकाराम गोडसे २,१६,६७४ ३२.९८
शिवसेनादत्ता नामदेव गायकवाड १,५८,२५१ २४.०९
बसपाश्रीमहंत सुधीरदास महाराज १७,९८० २.७४
अपक्षराजेंद्र सपंतराव कडु ७,९८२ १.२२
भारिप बहुजन महासंघनामदेव जाधव४,६१७ ०.७
अपक्षभारत परदेशी ४,३६२ ०.६६
भारतीय न्याय पक्ष कैलास मधुकर चव्हाण २,३५५ ०.३६
अपक्षरामनाथ गुल्वे १,६०५ ०.२४
अपक्षदत्तु गायकवाड १,४६८ ०.२२
अपक्षप्रविणचंद्र देठे १,४६२ ०.२२
हिंदुस्तान जनता पक्ष विजय रायते १,४३० ०.२२
बहुमत२२,०३२ ३.३५
मतदान६,५६,८९२
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाहेमंत गोडसे ४९४७३५
राष्ट्रवादी[छगन भुजबळ]] ३०७३९९
आम आदमी पार्टी विजय पांढरे
मनसेडॉ. प्रदीपचंद्र पवार ६३०५०
बहुमत१८७३३६
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे