Jump to content

नाशिक रोड रेल्वे स्थानक

नाशिक रोड
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्तानाशिक रोड, नाशिक - ४२२१०१
गुणक19°56′51″N 73°50′32″E / 19.94750°N 73.84222°E / 19.94750; 73.84222
समुद्रसपाटीपासूनची उंची ५६४ मी
मार्ग मुंबई-नागपूर-हावडा
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १८६६
विद्युतीकरण होय
संकेत NK
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभागभुसावळ विभाग, मध्य रेल्वे
स्थान
नाशिक रोड is located in महाराष्ट्र
नाशिक रोड
नाशिक रोड
महाराष्ट्रमधील स्थान

नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात.

प्रमुख गाड्या

संदर्भ