नालाकृती सरोवर हे नदीच्या खनन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
यास कुंडलकासार सरोवर असेही म्हणतात.