Jump to content

नारिंगी भू कस्तुरीका

नारिंगी भू कस्तुरीका
नारिंगी भू कस्तुरीका

नारिंगी भू कस्तुरीका (इंग्लिश:Orangeheaded Ground Thrush) हा एक पक्षी आहे.

ओळख

आकाराने मैनेपेक्षा लहान. नर डोके वरील भाग रंग नारिंगीतांबूस. खालील भागाचा रंग निळा राखी. मादी दिसायला नारीसारखी; मात्र वरील भागाचा रंग तपकिरी.

वितरण

ईशान्य भारत व बांगलादेश. हरयाणा पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश. बिहार पूर्व घाट, तमिळनाडू व श्रीलंका या भागात हिवाळी पाहुणे. मे ते जून या काळात वीण.

निवासस्थाने

सदाहरितपर्णी वने व दुय्यम प्रतीची जंगले.

संदर्भ

  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली