Jump to content

नारायणपूर जिल्हा

नारायणपूर जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
नारायणपूर जिल्हा चे स्थान
नारायणपूर जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यछत्तीसगढ
मुख्यालयनारायणपूर
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६५३ चौरस किमी (१,७९७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,३९,८२० (२०११)
-लोकसंख्या घनता३० प्रति चौरस किमी (७८ /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १५.८१%
-साक्षरता दर४८.६२%
-लिंग गुणोत्तर९९४ /


नारायणपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून नारायणपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा बस्तर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे