Jump to content

नारायण देशपांडे

नारायण वामन देशपांडे ( - १६ डिसेंबर, २०१७:कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि रंगभूषाकार होते. नाशिकच्या नाट्यनम्रता या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या होत्या.

‘कौंतेय’, ‘तीन चोक तेरा’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘पुत्र’ आदी अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले.