नारळीकर
नारळीकर हे भारतातील साधारणपणे मराठी समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- विष्णु नारळीकर - एक भारतीय विद्वान गणिती
- जयंत विष्णू नारळीकर - प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ
- मंगला नारळीकर - एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ आणि जयंत नारळीकर यांच्या पत्नी