Jump to content

नायिका

कादंबरी, चित्रपट, नाटक किंवा तत्सम कथानकातील प्रमुख स्त्रीपात्रास नायिका म्हणतात.