नायब तहसीलदार
नायब तहसीलदार हे गट ‘ब’ मधील ‘राजपत्रित’ (gazetted) पद आहे. तहसीलदार यांना असलेले जवळपास सर्व अधिकार व कर्तव्य नायब तहसीलदारांना लागू होतात. महसूल विभागाच्या कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम बघतो. जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे काम नायब तहसीलदार करतो.‘कमी तिथे आम्ही’ या वाक्याप्रमाणे नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो. राज्य शासनाला तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो.[१]
संदर्भ
- ^ "Tahasildar Recruitment: तहसीलदार व्हायचंय? 'या' टिप्स तुमच्या कामी येतील". Maharashtra Times. 2023-01-12 रोजी पाहिले.