Jump to content

नायजर नदी

नायजर नदी
मालीमधील कौलिकोरो हे गाव
उगमगिनी
मुखगिनीचे आखात (अटलांटिक महासागर)
पाणलोट क्षेत्रामधील देशगिनी, माली, बेनिन, नायजर, नायजेरिया
लांबी ४,१८० किमी (२,६०० मैल)
उगम स्थान उंची ६,००० मी (२०,००० फूट)
सरासरी प्रवाह ५,५८९ घन मी/से (१,९७,४०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २१,१७,७००
नायजर नदीचा मार्ग व पाणलोट खोरे

नायजर ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. ४,१८० किमी लांबीची ही नदी आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाची (नाईल व कॉंगो खालोखाल) मोठी नदी आहे.