नामिबिया क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२४
नामिबिया पुरुष क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२४ | |||||
ओमान | नामिबिया | ||||
तारीख | १ – ७ एप्रिल २०२४ | ||||
संघनायक | झीशान मकसूद[n १] | गेरहार्ड इरास्मस | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नामिबिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नसीम खुशी (१४९) | जीन-पेरी कोत्झे (१६०) | |||
सर्वाधिक बळी | फय्याज बट (७) | गेरहार्ड इरास्मस (८) |
नामिबिया पुरुष क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये ओमानला पाच ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[१] या मालिकेने २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक तसेच २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर कप स्पर्धेसाठी ओमानच्या तयारीसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनवला.[२][३]
नामिबियाने कमी धावसंख्येचा पहिला टी२०आ ४ गडी राखून जिंकला.[४]
खेळाडू
ओमान | नामिबिया[५] |
---|---|
|
|
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
ओमान १०९/९ (२० षटके) | वि | नामिबिया ११४/६ (१८.४ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरी टी२०आ
ओमान १३७/७ (२० षटके) | वि | नामिबिया १३१/९ (२० षटके) |
प्रतिक आठवले ३८ (२६) गेरहार्ड इरास्मस ३/७ (३ षटके) | गेरहार्ड इरास्मस ५८ (५६) मेहरान खान ३/१७ (४ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
नामिबिया १०१/८ (२० षटके) | वि | ओमान १०४/२ (११.१ षटके) |
रुबेन ट्रम्पलमान २६ (२०) आकिब इल्यास २/१३ (४ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथी टी२०आ
नामिबिया १६४/४ (२० षटके) | वि | ओमान १४०/९ (२० षटके) |
जीन-पेरी कोत्झे ७८ (५१) समय श्रीवास्तव २/२० (३ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवी टी२०आ
नामिबिया २१२/३ (२० षटके) | वि | ओमान १५० (१८.३ षटके) |
गेरहार्ड इरास्मस ६४* (२९) आकिब इल्यास २/२१ (३ षटके) | आकिब इल्यास ५१ (२९) बर्नार्ड शोल्ट्झ ४/२० (४ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नोंदी
- ^ आकिब इल्यासने तिसऱ्या आणि चौथ्या टी२०आ मध्ये ओमानचे नेतृत्व केले.
संदर्भ
- ^ "Oman cricket to host Namibia men for T20I series in April 2024". Czarsportz. 18 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Oman to host bilateral T20I series against Namibia from April 1". Times of Oman. 18 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Oman to host bilateral T20I series against Namibia from April 1". The Arabian Stories. 18 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Namibia clinch victory in low-scoring thriller against Oman". Times of Oman. 1 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Richelieu Eagles squad tour to Oman". Cricket Namibia. 30 March 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.