नामदेवराव जाधव
नामदेवराव जाधव हे एक मराठी वक्ते आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांनी कित्येक पुस्तके लिहिली असून त्यातील काही पुस्तके बेस्ट सेलर आहेत.
जाधव यांनी लिहिलेली पुस्तके
- आर्ट ऑफ लीडरशीप (माहितीपर)
- उद्योजक शिवाजी महाराज (व्यवस्थापनशास्त्र)
- करोडपती (व्यवस्थापनशास्त्र)
- खरा संभाजी (ऐतिहासिक)
- गनिमी कावा (युद्धतंत्र)
- गाॅड ऑफ द ग्रेट थिंग्स (माहितीपर, मराठी)
- Chhatrapati Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
- Jijau (इंग्रजी))
- नेता (राजकीय)
- पानिपतचा विजय
- प्राईम टाईम मॅनेजमेंट (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
- मराठा क्रांती मोर्चा भविष्य आणि वाटचाल (वैचारिक)
- रिच मदर रिच सन (मराठी, मार्गदर्शनपर)
- वाचनाचे फायदे (माहितीपर)
- शिवजयंती (शिवाजी महाराजांच्या जयंतीचा खरा इतिहास)
- शिवराय (ऐतिहासिक, भाग १ ते ३)
- शिवाजीचे अर्थशास्त्र (व्यवस्थापनशास्त्र)
- शिवाजी द ग्रेट इंजिनिअर (व्यवस्थापनशास्त्र, मराठी)
- शिवाजी द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र; मराठी, हिंदी आणि इंग्रजी)
- Shivaji Maharaj (ऐतिहासिक, इंग्रजी)
- शिवाजी महाराज & एम.बी.ए. (व्यवस्थापनशास्त्र)
- शिवाजी महाराजांची डायरी (माहितीपर)
- श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू (व्यवस्थापनशास्त्र)
- सत्ता... (राजकीय)
संदर्भ
- ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. २५ मार्च २०१९ रोजी पाहिले.