नामदेव जाधव
नामदेव जाधव | |
---|---|
जन्म | नामदेव १८ नोव्हेंबर १९२१ मुंबई प्रांत ब्रिटिश भारत |
मृत्यू | २ ऑगस्ट १९६४ पुणे |
चिरविश्रांतिस्थान | पुणे |
निवासस्थान | वीरगाव अकोले तालुका |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सैनिकी मराठा लाईट इन्फ्ंटरी |
मालक | भारतीय सैन्यदल |
मूळ गाव | वीरगाव अकोले तालुका |
पदवी हुद्दा | शिपाई, सुभेदार |
पुरस्कार | व्हिक्टोरिया क्रॉस (२४ मे १९४७) |
संकेतस्थळ http://www.bbc.co.uk/arts/yourpaintings/paintings/sepoy-later-subadar-namdeo-jadhav-c-19221984-vc-1st-batta182918 |
नामदेव जाधव हा ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील तुकडीतील शिपाई पदावर कार्यरत होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आले.
नामदेव जाधव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगावचे होते.[१] श्री नामदेव जाधव याना व्हिक्टोरिया क्रॉस हे मानाचे पदक मिळाले होते व त्यांचा सत्कार कोल्हापूर येते झाला होता.व तो सत्कार मराठा रीक्रूटमेन्ट बोर्ड यांच्या तर्फे झाला होता व त्या बोर्डाचे अध्यक्ष मुंबईतील सुप्रसिद्ध वकील जगन्नाथ शिवाजी सावंत हे होते तसेच ते ऑफिसर सिलेक्शन समितीचे मेंबर होते
संदर्भ आणि नोंदी
- ^ "जि.प. प्राथमिक शाळा वीरगाव". गटसाधन केंद्र, वीरगाव. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्यदुवे
- जयंत कुलकर्णी. "मराठा लाईट इन्फंट्री भाग - ६". २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.