नान्निंग
नान्निंग 南宁市 | |
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
नान्निंग शहर क्षेत्राचे क्वांग्शी प्रांतातील स्थान | |
नान्निंग | |
देश | चीन |
प्रांत | क्वांग्शी |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व २२० |
क्षेत्रफळ | २२,१८९ चौ. किमी (८,५६७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १८० फूट (५५ मी) |
लोकसंख्या (२०१८) | |
- शहर | ४४,१७,६०० |
- घनता | ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल) |
- महानगर | ७२,५४,१०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://www.nanning.gov.cn/ |
नान्निंग (चिनी: 南宁市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांग्शी या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१८ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले नान्निंग हे चीनमधील एक हरित शहर म्हणून ओळखले जाते. चीनच्या दक्षिण भागात क्वांगचौच्या पश्चिमेस वसलेले नान्निंग शहर व्हियेतनाम सीमेपासून केवळ १६० किमी अंतरावर आहे.
नान्निंग शहर क्वांगचौ व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. नान्निंग वुशू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील नान्निंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)