नाना (निःसंदिग्धीकरण)
नाना या नावापासुन सुरू होणारे वा हे नाव असलेले खालील लेख विकिवर उपलब्ध आहेत-
- नानासाहेब पेशवे -पेशव्यापैकी एक.
- नाना फडणवीस - पेशव्यांच्या दरबारातील एक मुत्सद्दी.
- नाना पाटेकर - चित्रपटसृष्टीतील एक मराठी अभिनेता.
- नानाजी देशमुख - पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त एक समाजिक कार्यकर्ते.
- नाना जोशी - क्रिकेटमधील एक भारतीय यष्टीरक्षक.
- नानासाहेब गोरे - एक समाजवादी विचारवंत.
- नानासाहेब परुळेकर - सकाळ या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक व पद्मभूषण पुरस्कारविजेते.
- नाना पाटील - भारतील स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारी.
- नाना पळशीकर - एक मराठी अभिनेता.
- नानासाहेब धर्माधिकारी - एक समाजप्रबोधक व दासबोधाचे निरुपणकार.