Jump to content

नाट्यछटा

नाट्यछटा हा मराठीतील एक साहित्यप्रकार आहे. हा प्रकार विकसवण्याचे तसेच लोकप्रिय करण्याचे श्रेय शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांना दिले जाते.