Jump to content

नाट्य पुरस्कार

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी नाटकांसाठी अनेक संस्था पुरस्कार देतात. त्यांतील काही पुरस्कारांची आणि ते देणाऱ्या संस्थांची नावे :(यादी अपुरी)

पुरस्काराचे नांव कशासाठी/स्पर्धेचे नाव कोण देते केव्हापासून कुणाकुणाला मिळाला
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुरस्कार (अभामनाप)सांघिक/सर्वोत्कृष्ट(आणि उत्तेजनार्थ)अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार, प्रकाशयोजना, नाट्यलेखन-दिग्दर्शन,नेपथ्य,संगीतअभामनापच्या अहमदनगर/नवी मुंबई/ पिंपरी-चिंचवड/पुणे/मुंबई शाखाज्योत्स्ना भोळे
अनंत बर्वे स्मृति पुरस्कारनाट्य कार्यकर्त्याला
कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कारएकपात्री कलाकाराला
काशीनाथ घाणेकर चषकचिपळूण
काशीनाथ घाणेकर पुरस्कारअभिनय, तांत्रिक कामेकाशीनाथ घाणेकर स्मृति विश्वस्त मंडळ(मुंबई)डॉ.मोहन आगाशे, राजा मयेकर, शिवराम राड्ये(तंत्रज्ञ)
गुणगौरव पुरस्कारअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद
गोपीनाथ सावकार पुरस्कारसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
आबा पडते एकांकिका स्पर्धाअमर हिंद मंडळ,दादर(मुंबई)
अमॅच्युअर थिएटर्स(नागोठाणे)
चारुदत्त सरपोतदार पुरस्कार
चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार
छत्रपती शाहू पुरस्कारमहाराष्ट्र सरकारचिंतामणराव कोल्हटकर
जयराम हर्डीकर करंडक
जीवनगौरव पुरस्कारमोहन आगाशे(२०११)
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारयुवा अभिनेतारूपवेध प्रतिष्ठानवीणा जामकर(२०१०)
तन्वीर पुरस्कारबाल नाट्यरूपवेध प्रतिष्ठानसुलभा देशपांडे(२०१०)
नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कारप्रभाकर पणशीकर
निळू फुले पुरस्कार
पारंगत सन्मान पुरस्कारएकांकिका सन्मान (Awards)अस्तित्व२००९
पु.नि.देव स्मृति चषकराज्यस्तरीय एकांकिका स्पर्धासन्मित्र ललित कलामंडळ(पेण)१९९८
पु.ल.देशपांडे महाकरंडकअभामनापची अहमदनगर शाखा
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काररंगभूमीवरील कारकिर्दीसाठीमहाराष्ट्र राज्य सरकारमधुकर तोरडमल
बाबूराव कुरतडकर स्मृति पुरस्काररंगभूषाकाराला
बालगंधर्व स्मृति पुरस्कारप्रभाकर पणशीकर
मनोहर कुलकर्णी पुरस्कार
माता जानकी पुरस्कारनाट्यसेवेसाठी प्रवृत्त करणाऱ्या कलावंताच्या आईस किंवा पत्नीस
म्हैसकर फाउंडेशन पुरस्कारनेपथ्य
रंगनील(पनवेल)
राजेश्री शाहू सुवर्णपदकप्रभाकर पणशीकर
राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धाअभामनापची पिंपरी-चिंचवड शाखा
लोटू पाटील पुरस्काररंगकर्मीमराठवाडा साहित्य परिषद२००६मधुकर तोरडमल (२०१२)
वसंत सोमण स्मृति पुरस्काररंगकर्मीवसंत सोमण मित्र मंडळ१९९७चेतन दातार (२००३), विद्या पटवर्धन(०४), राजकुमार तांगडे (०७), रसिका जोशी (०८), अरुण होर्णेकर (०९), चंदाताई तिवाडी(१०),अप्पा धाडी (२०११)
विनोद दोशी स्मृति पुरस्काररंगभूमि प्रतिष्ठान
विनोदोत्तम करंडकदादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन, पुणे
विष्णूदास भावे करंडकअभामनापची मुंबई शाखा
विष्णूदास भावे सुवर्णपदकचिंतामणराव कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर,
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाश्री कलामंदिर नाट्यसंस्था(पनवेल)
शांता जोग करंडकआणि कौतुक झाले (बालनाट्य)
स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट संगीत नाटक
श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कारस्पर्धेतले सर्वोत्कृष्ट नाटक
सकाळ करंडकदैनिक सकाळ पुणे, जळगाव वगैरे
संगीत नाटक अकादमी पुरस्कारभारत सरकारइब्राहिम अल्काझी, दिलीप प्रभावळकर, प्रभाकर पणशीकर, सत्यदेव दुबे
संजीव करंडक
सरपोतदार करंडक
सुमन करंडकआंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन