Jump to content

नाट्य दिग्दर्शक

नाट्य दिग्दर्शक ही नाटकाचे दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीस म्हणतात. नाट्य दिग्दर्शक अभिनेते, रंगभूषाकार, वेशभूषाकार, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाशयोजक अशा अनेक नाट्यकलावंतांच्या चमूचे नेतृत्व आणि समन्वय करीत नाटकास प्रभावी करतो.

आधुनिक मराठी स्त्री नाट्य दिग्दर्शकांमध्ये संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी लिखित आणि दिग्दर्शित नाटक १) सोबत संगत (ऐश्वर्या आर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट निर्मित.

२) किमयागार - वि.वा.शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर लिखित नाटकाचे ( दत्त्विजय निर्मित २०१३ व स्वरानंद निर्मित २०१५/१६) दिग्दर्शन केले.

३) तिन्हीसांज - शेखर ताम्हाणे लिखित (त्रिकुट निर्मित २०१५) नाटकाचे दिग्दर्शन केले.

४) स्वप्नपंख - कोरडे लिखित ( डॉ.अजय आजगावकर व संध्या रोठे निर्मित २०१६) दिग्दर्शन केलं.

५) संगीत मत्स्यगंधा - वसंत कानेटकर लिखित (दी गोवा हिंदू असोसिएशन निर्मित २०१५) नाटकाचे दिग्दर्शन केले.