Jump to content

नाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादी

ज्यांनी आत्मचरित्र लिहिले किंवा ज्यांच्या विषयी चरित्र वा आठवणीवजा लेखन झाले असे अनेक मराठी लेखक, कवी, गायक, नाटककार आणि चित्र-नाट्यकलावंत आहेत, किंवा होऊन गेले, अशा काहींच्या चरित्रग्रंथांची आणि त्यांच्या साहित्यावरील समीक्षा ग्रंथांची यादी  :

ग्रंथाचे नावलेखकग्रंथाचा प्रकार/विषयअन्य माहिती
अजून त्या झुडपाच्या मागेदशरथ पुजारीआत्मचरित्र
अण्णासाहेब किर्लोस्करशंकरराव मुजुमदारचरित्र
अंतरीच्या खुणाज्योत्स्ना भोळेआत्मचरित्र
अत्र्यांचे अंतरंगसुधाकर वढावकरआठवणी
अन्‌ झालं भलतंचबाबुराव गोखलेआत्मकथा
अभिनय मास्टरअरुण धाडीगावकरसंपादित, मास्टर दत्ताराम यांच्या आठवणी
अभिनेत्या कलावंतांची आत्मचरित्रेसुनंदा देशपांडेसूची आणि तपशीलवजा
अमृतसिद्धीस.ह.देशपांडे, मंगला गोडबोलेपु.ल.देशपांडे गौरवग्रंथ
असा धरि छंदमो.ग.रांगणेकरआत्मचरित्र
असा बालगंधर्वअभिराम भडकमकरकादंबरीराजहंस प्रकाशन
आकांक्षासंपादिका:अरुणा सबानेमासिकाचा कुसुमाग्रज विशेषांकमे-जून २०११
आठवणीतील मोतीप्रभाकर पणशीकरआठवणीराजेंद्र प्रकाशन
आत्मवृत्तश्री.कृ.कोल्हटकरआत्मचरित्रअपूर्ण, प्रकाशनवर्ष इ.स.१९३५
आरतीसंपादक:सी.श्री.उपाध्येमासिकाचा कुसुमाग्रज विशेषांकजाने-फेब्रु २०१२
आशक मस्त फकीरवीणा देवगो.नी.दांडेकर यांचे चरित्रमॅजेस्टिक प्रकाशन
एक सम्राज्ञी एक सम्राटमधुकर तोरडमलइन्ग्रिड बर्गमन आणि सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचे व्यक्तिचित्रणमॅजेस्टिक प्रकाशन
एक होती बायविनया खडपेकरशांता आपटे यांचे चरित्र
कलावंतांच्या सहवासातवसंत शांताराम देसाईआठवणी
कहाणी कुसुमाग्रजांचीश्रीकृष्ण शं सराफचरित्रपॉप्युलर प्रकाशन
कऱ्हेचे पाणी (खंड १ ते ५)आचार्य अत्रेआत्मचरित्रपरचुरे प्रकाशन
कुसुमाग्रजसंपादक:ओढेकर-रानडे-गोवर्धनेचित्रमय चरित्रकुसुमाग्रज प्रतिष्ठान
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरकाशीनाथ हरी खाडिलकरचरित्र
केशराचे शेतमामा पेंडसेआत्मचरित्र
गडकरी जीवन चरित्रवि.ना.कोठीवालेचरित्रउषा प्रकाशन
गणपतराव जोशी यांचे चरित्रलक्ष्मण नारायण जोशीचरित्र
चार नगरांतले माझे विश्वजयंत विष्णू नारळीकरआत्मचरित्रवजामौज प्रकाशन
जगले जशीलालन सारंगआत्मचरित्र
जनकवी पी. सावळाराममधू पोतदारचरित्र
तारांगणसुरेश द्वादशीवारलेखकादी प्रसिद्ध लोकांची व्यक्तिचित्रेसाधना प्रकाशन
तिसरी घंटामधुकर तोरडमलआठवणीमॅजेस्टिक प्रकाशन
तीन प्रहरविजया राजाध्यक्षआत्मसंवादराजेंद्र प्रकाशन
तुमची ज्योत्स्ना भोळेज्योत्स्ना भोळेआत्मचरित्र
तेंडुलकर नावाचे वादळप्रल्हाद वडेरसाहित्यास्वादप्रतिमा प्रकाशन
तोच मीप्रभाकर पणशीकरआत्मचरित्रराजहंस प्रकाशन
तो राजहंस एकबाळ सामंतबालगंधर्व यांचे चरित्र
दत्तोपंत हल्याळकरस.र.सुंठणकरस्मृतिग्रंथ
दिना दिसे मज दिन रजनीप्रभाकर जठारदीनानाथ मंगेशकरांचे व्यक्तिचित्रणपॉप्युलर प्रकाशन
देव गंधर्वशैला दातारभास्करबुवा बखले यांचे चरित्र
नटखट नट-खटमोहन जोशीआत्मचरित्र
नटरंगी रंगलोश्रीकांत मोघेआत्मचरित्र
नटश्रेष्ठ केशवराव दातेवि.वा.जोगचरित्र
नक्षत्रांचे आश्वासनअनेक मान्यवरकुसुमाग्रज-काव्यास्वादगौतमी प्रकाशन
नाच गं घुमामाधवी देसाईअात्मकथन
नाचतो मी नाचतोकृष्णदेव मुळगुंदआत्मचरित्र
नाटक कंपनीच्या बिऱ्हाडीपु.रा.लेलेआठवणी
नाटककार अत्रेवसुंधरा देशपांडेव्यक्तिचित्रण
नाटककार किर्लोस्करसु.वा.जोशीचरित्र
नाटककार कोल्हटकरना.वा.पराडकरचरित्र
नाटकं ठेवणीतलीकमलाकर नाडकर्णी१०० वर्षांतील नाटकांचा धांडोळापंडित प्रकाशन
नाथ हा माझाकांचन घाणेकरकाशीनाथ घाणेकरांचे चरित्र
प्रकाशवाटाडॉ.प्रकाश आमटेआत्मचरित्रसमकालीन प्रकाशन
बहुरूपीचिंतामणराव कोल्हटकरआत्मचरित्र
बापमाणूससंपादक:निखिल वागळेविजय तेंडुलकर यांचे व्यक्तिमत्त्व
बाबुराव नावाचे झुंबरश्रीकांत पेंढारकरबाबुराव पेंढारकरांचे चरित्रमोरया प्रकाशन
बाईंडरचे दिवसकमलाकर सारंगआत्मचरित्र
भाऊराव कोल्हटकरशंकरराव मुजुमदार)चरित्रग्रंथाचे पूर्ण नाव :लक्ष्मण बापुजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र,
मखमलीचा पडदावसंत शांताराम देसाईनाटकांसंबंधी आठवणी
मंतरलेल्या आठवणीश्रीधर गजानन मा्डगूळकरगदिमांच्या आठवणीउत्कर्ष प्रकाशन
मधुघटमधुसूद्न कालेलकरव्यक्तिचित्रणपार्श्व प्रकाशन
मराठी नाट्यसंगीतबाळ सामंतबाल गंधर्वांची नाट्यगीतेचौथी आवृत्ती, उत्कर्ष प्रकाशन
मराठी रंगभूमीच्या तीस रात्री खंड १ ते ३मकरंद साठेआठवणीपॉप्युलर प्रकाशन
महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रेशंकरराव मुजुमदारचरित्र
माझा नाटकी संसारभा.वि. वरेरकरआत्मचरित्र
माझे कला जीवनबापूराव मानेआत्मचरित्र
माझे जीवन संगीतगोविंदराव टेंबेआत्मचरित्र
माझी भूमिकावामन श्रीधर पुरोहितगणपतराव बोडस यांचे चरित्र
मानसीचा चित्रकार तोमधू पोतदारवसंत प्रभू यांचे चरित्र
मी कसा झालोप्र.के.अत्रेआत्मचरित्रपरपरचुरे प्रकाशन
मी दुर्गा खोटेदुर्गा खोटेआत्मचरित्र
मी सुरेश खरेसुरेश खरेआत्मचरित्रप्राजक्त प्रकाशन
रंगयोगीआत्माराम सावंतबापूराव पेंढारकरांचे चरित्र
रघुनाथाची बखरश्री.ज.जोशीर.धों.कर्व्यांची चरितकथादुसरी आवृत्ती, मॅजेस्टिक प्रकाशन
राजमान्य राजश्रीचित्रलेखा पुरंदरेब.मो. पुरंदऱ्यांची चरितकथापीएच्‌डी प्रबंध, भारती विद्यापीठ
राजा रामायणराजाराम हुमणेआत्मचरित्र
रूपवेधश्रीराम लागूलेख, मुलाखती, भाषणे
लमाणश्रीराम लागूआत्मचरित्र
वसंतलावण्यमधू पोतदारवसंत पवार यांचे चरित्र
श्यामची आईसाने गुरुजीआत्मचरित्रात्मक कादंबरी
संगीत अलंकारजीवन किर्लोस्करजयमाला शिलेदार यांचे चरित्र
संगीतकार राम कदममधू पोतदारचरित्र
संगीत सूर्यआत्माराम सावंतकेशवराव भोसले यांचे चरित्र
सांगते ऐकाहंसा वाडकरआत्मचरित्र
सांगोपांग मास्टर दत्तारामडॉ. अजय वैद्यसंपादित आठवणी
साने गुरुजी जीवन-परिचययदुनाथ थत्तेचरित्रहर्मिस प्रकाशन
साहित्यिक जडणघडणआनंद यादवआत्मचरित्रवजामेहता प्रकाशन
सुवर्ण नायिका जयश्री गडकर नक्षत्रलेणंशब्दांकन बाळ धुरीअात्मचरित्र
सूर्यपूजक कुसुमाग्रजप्रवीण दवणेकाव्यास्वादनवचैतन्य प्रकाशन
स्नेहांकितास्नेहप्रभा प्रधानआत्मचरित्र
सरगमरामचंद्र चितळकरआत्मचरित्र
स्वभावचित्रेचित्रकार:विजयराज बोधनकरसाहित्यिकांची अर्कचित्रेव्यास क्रिएशन्स्‌

(अपूर्ण)